कर्ज मंजूरी आदेश प्रदान
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षित झालेल्या युवक / युवतींना (TRTI) दि. 3/09/2019 रोजी मा. डॉ. हर्षदिप कांबळे (भा.प्र.सं.) विकास आयुक्त (उद्योग) व इतर मान्यवरांचे हस्ते कर्ज मंजूरी आदेश प्रदान करण्यात आले.